महावितरणमध्ये विविध पदांची भरती, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज..!



महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.
ज्युनिअर असिस्टंट : - 468
  
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून बीकॉम/बीएमएस/ बीबीए असणे यासोबतच उमेदवारांना एमएससीआयटी किंवा समकक्ष ज्ञान असणे आवश्यक आहे.

पगार :
पहिल्या वर्षी 19 हजार,
दुसऱ्या वर्षी 20 हजार,
तिसऱ्या वर्षी 21 हजार रुपये..

ग्रॅज्युएट इंजिनीअर: 281 

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगची पदवी घेणे आवश्यक आहे.

पगार: 22 हजार रुपये  

ग्रॅज्युएट असिस्टंट :- 51 रिक्त

 शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रीकल किंवा सिविल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

पगार : 18 हजार रुपये. 

अर्जाची शेवटची तारीख :
20 जून 2024 

अधिकृत वेबसाइट : www.mahadiscom.in 

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.

Post a Comment

0 Comments