मनसेच्या परंडा डॉक्टर सेल अध्यक्षपदी डॉ. विकास पवार यांची नियुक्ती



परांडा |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परंडा डॉ. सेल अध्यक्ष पदी डॉ.विकास बाबुराव पवार सिरसाव यांची नियुक्ती करण्यात आली, त्यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. विकास पवार हे सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असे नाव मानले जाते, कोरोना काळातही डॉक्टर पवार यांनी रुग्णाची सेवा केली. त्यांना विविध संस्थांच्या वतीने कोविड युद्धा म्हणूनही गौरवले आहे. 
धाराशिव जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष शाबीर शेख, जिल्हा सचिव नागेश मोरे, विधानसभा अध्यक्ष जलाल भाई शेख, मनसे तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ पाटील, परांडा तालुका अध्यक्ष गणेश आवताडे, परांडा शहराध्यक्ष नवनाथ कसबे, सिरसाव गावचे युवा नेतृत्व अभिजीत (भैया)जाधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments