बार्शी ! रणजितसिंह डिसले यांना डॉक्टरेट पदवी प्रदान



बार्शीचे सुपुत्र, ग्लोबल पुरस्कार विजेते  रणजितसिंह डिसले सर यांना, शिक्षण क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठ कडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

रणजितसिंह डिसले यांना मिळालेल्या या डॉक्टरेट पदवीमुळे बार्शीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिक्षण क्षेत्रामधून आणि विविध क्षेत्रामधून रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments