बार्शी/प्रतिनिधी:
विशाल अर्जुन नागरगोजे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये पोलीस उपअधीक्षक (DYSP) या पदी निवड झाली आहे. सध्या ते सहाय्यक राज्य कर आयुक्त मुंबई येथे कार्यरत आहेत.
विशाल नागरगोजे याचे बारावी पर्यंत चे शिक्षण महाराष्ट्र विद्यालय मध्ये झाले असून पुढील शिक्षण पुणे येथील कृषी महाविद्यालयात झाले आहे. विशालचे वडील अर्जुन निवृत्ती नागरगोजे हे बार्शी पंचायत समितीत गटविकास अधिकारी पदावर होते.ते २०१२ साली ते सेवानिवृत्त झाले.
0 Comments