पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या १६८ जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर 2021 रोजी आहे.अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
एकूण जागा – १६८
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
१.पशुवैद्यकीय अधिकारी – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता – (i) सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील MVSC ही पदव्युत्तर पदवी किंवा BVSC & AH पदवी (ii) संगणक अर्हता
२.उद्यान अधिकारी – ०८ जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) ०५ वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
३.सहाय्यक उद्यान अधिकारी – ०८ जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) संगणक अर्हता
४.कनिष्ठ अभियंता स्थापत्य – ३२ जागा
शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता
५.सुपरवायझर – २० जागा
शैक्षणिक पात्रता – (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता
७.परवाना निरीक्षक – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. (iii) संगणक अर्हता
७.निरीक्षक – १६ जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) संगणक अर्हता
८.आरोग्य सहाय्यक – १६ जागा
शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अनुभव (iii) संगणक अर्हता
९. लाईव्हस्टॉक सुपरवायझर – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता – (i) पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा (ii) लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स (iii) संगणक अर्हता
१०.ॲनिमल किपर ०४
शैक्षणिक पात्रता – (i) पशुवैद्यकीय डिप्लोमा (ii) प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक (iii) संगणक अर्हता
0 Comments