परिणीती चोप्राने शेअर केला बिकिनीतील फोटो; प्रियांका चोप्राने दिली ‘ही’ कमेंट

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मालदीनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतेय. नुकताच परिणीतीने लाल रंगाच्या बिकिनीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. 
परिणीतीचा हा बोल्ड लूक चांगलाच व्हायरल होत असून या फोटोवर परिणीतीची बहीण प्रियांका चोप्राने हटके कमेंट केली आहे. प्रियांकाने कमेंट करत म्हंटलं, ” अह्… कदाचित इंस्पायर्ड आहे वाटतं?” तर यावर परिणीतीने देखील प्रियांकाला उत्तर दिलं आहे. “कदाचित नाही, नक्कीच!” असं म्हणत परिणीतीने प्रियांकमुळे प्रभावित होत पोस्ट शेअर केल्याचं मान्य केलंय.

Post a Comment

0 Comments