पंढरपूर शहरात प्रथमच ड्रॅगन मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी च्या वतीने ६ वर्षे वरील मुला मुलींसाठी कराटे प्रशिक्षण केंद्र एक ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे.
यामध्ये लहान वयातच मुलींना स्वतःच्या संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. मुला-मुलींना शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक तंदुरुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे वरिष्ठ प्रशिक्षक संतोष गलांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आजच आपल्या पाल्याचे कराटे प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश निश्चित करा.
चिमुकल्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम ड्रॅगन मार्शल आर्ट अँड स्पोर्ट च्या वतीने करण्यात येणार आहे.
0 Comments