परांडा! कमांडो करिअर अकॅडमीत प्रा. राजेश भराटे यांचे मार्गदर्शन


परांडा/प्रतिनिधी:

कमांडो करिअर अकॅडमी परांडा येथे महाराष्ट्र राज्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा बादशाह व चालु घडामोडी पुस्तकाचे लेखक प्रा. राजेश भराटे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

प्रा. राजेश भराटे यांनी आगामी येणाऱ्या काळात पोलीस भरती व आर्मी  भरती करणार्या विद्यार्थ्यांना परीक्षा साठी कसे समोर जावे लागले ह्या विषयी खुप मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांनी चालु घडामोडी पुस्तक क्र. ४२ चे प्रकाशन केले त्यावेळी उपस्थित कमांडो करिअर अकॅडमी परांडा चे संस्थापक अध्यक्ष मेजर महावीर तनपुरे व तांबे सर, आव्हाड सर, देवकाते सर हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments