बार्शी! जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधुन चारे गावांत आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान


बार्शी/प्रतिनिधी:

जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधुन गाव पातळीवरील काम करणारे आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार ग्रामपंचायत चारे यांचे वतीने करण्यात आला.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सायली सावंत, ग्रामसेवक पद्मराज जाधवर, मुख्याध्यापक सलीम मुजावर, उपशिक्षक सुंदर तुपे, आरोग्य सेविका आस्विनी कडगे, आरोग्य सेवक प्रदीप मिरगणे, आशा सेविका आम्रपाली लोंढे, आशा सेविका प्राप्ती गायकवाड, अंगणवाडी सेविका मुक्ता डांगे, अंगणवाडी सेविका सुशीला जाधव, अंगणवाडी मदतनीस शारदा वाघमारे, अंगणवाडी मदतनीस वंदना शिंदे ,संगणक परिचालक महेंद्र पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी अनिल जगदाळे व महेश बोडके आदी गावातील कोविड १९ चा कामाचा आढावा घेणेसाठी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments