भारतीय रेल्वेने जगातील पहिली 'हॉस्पीटल ट्रेन बनवली आहे , भारतीय रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या एक्स्प्रेस बद्दल माहिती देण्यात आली आहे.
भारतीय रेल्वे विभागाने दिलेल्या माहिती प्रमाणे लाइफलाइन एक्स्प्रेस असं या ट्रेनचे नाव आहे , तर या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, तसेच डॉक्टरांची एक टीम तैनात आहे.
ही ट्रेन एकूण ७ डब्ब्यांची आहे. यात रेल्वे स्थानकांवर ऑटोमॅटीक तिकीट तपासणी यंत्र तसेच अनेक सुविधांचा सुद्धा समावेश आहे.
0 Comments