सातोली/कंदर (मानेवस्ती)ता.करमाळा येथे अतिवॄष्टीमूळे झालेल्या शेतीचे नुकसान पाहणी विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांनी करून त्याठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यावेळी कंदरगावचे सरपंच प्रतिनिधी मा.भास्कर भांगे, उपसरपंच मा.मौलासाहेब मुलाणी, ग्रा.पं.सदस्य अमर भांगे, नवनाथ शिंदे, दस्तगीर मुलाणी,सातोली गावचे युवानेते सुहास साळूंके, विकास सोसायटी चेअरमन आण्णासाहेब पवार, तसेच नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments