पंढरपूर मध्ये पंढरपूर पांचाळ सोनार समाज यांच्या सौजन्याने ह्या वर्षी पांचाळ सोनार समाज राज्यस्तरीय वधू वर मेळावा दिनांक १६ मार्च २०२५ रोजी फरताळे दिंडी क्र ९ ,भक्ती मार्ग,संत गाडगेबाबा चौक पंढरपूर आयोजित केला आहे.मेळाव्याचे मार्गदर्शक वेदाध्यायी श्री. सदानंद महामुनी(भटजी) व मेळाव्याचे आयोजक श्री.केशव महामुनी(भटजी) हे असून स्वागताअध्यक्ष श्री.सुमित पारखे व तसेच उपाध्यक्ष चि.विशाल दिक्षित आहेत.
त्याचबरोबर मेळावा यशस्वी होण्याकरिता लाभलेले संयोजक श्री.विजय कासेगावकर, श्री.सारंग महामुनी,श्री.शशिकांत पोतदार(सर),श्री.स्वप्नील कमसल(वेदपाठक),श्री.संजय वेदपाठक,श्री.बसवराज पोतदार,श्री.रमेश महामुनी,श्री.मनोज कासेगावकर,आदी मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व समाज बांधव व भगिनींनी आपल्या पाल्यासाठी सुयोग्य स्थळ ठरवून जीवन व संसार फुलावा.
0 Comments