मुंबई |
छगन भुजबळ यांच्याविरोधात नाशिकमध्ये अनेक ठिकाणी मराठा समाजाने पोस्टरबाजी केली. गावबंदी केल्याचं त्या पोस्टरवर लिहिलं होतं. याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, गावागावात बॅनर लागले मला कळलं.
( Advertise)
गावबंदी वैगरे वगैरे त्यावर होतं. पण मी मराठा समाजाला कधीच विरोध केला नाही. मी सपोर्ट केला आहे. नारायण राणे, फडणवीस यांनी आरक्षण आणलं तेव्हा मी सपोर्ट केला. मी फक्त एवढंच म्हणाले ओबीसीत नको वेगळं आरक्षण द्या. त्याला ही मी सपोर्ट केला, 10 टक्के आरक्षण मिळाले आहे
0 Comments