बार्शी|
दिनांक २१ मार्च २०२४ रोजी बार्शी शहरातील साई समर्थ लॉजमध्ये एका धक्कादायक घटनेत २४ वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता (वय २४) (नाव बदलले) आणि रेखा (नाव बदलले) हे दोघे साई समर्थ लॉजमधील रूम नंबर ३०२ मध्ये होते. आरोपी रेखा हिने फिर्यादी दत्ता सोबत संबंध ठेवण्यास दबाव टाकला. कमलेशने नकार दिल्यानंतर रेखाने त्याच्यावर हल्ला केला.
रेखाने दत्ताचे कपडे फाडून त्याच्या चेहऱ्यावर शर्ट टाकला आणि त्याला दिसू नये याचा फायदा घेऊन त्याच्या गुप्तजागेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात कमलेश गंभीर जखमी झाला.
जखमी दत्ताने (नाव बदलले) जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना बार्शी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपी रेखा तांदळेला (नाव बदललेले) ताब्यात घेतले आहे आणि तिच्यावर भादवी कलम ३०७ (खून प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बार्शी शहरात खळबळ उडाली आहे.
0 Comments