पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहे. शहरातील कुमार येथील रे नगर प्रकल्पातील 15 हजार घरकुलाचे वाटप होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कुंभार आशीर्वाद यांना विचारले असता पंतप्रधानांचा 19 जानेवारीला दौरा असल्याचे सांगितले. ग्रीन फील्ड कॉरिडॉरचे भूमिपूजन तसेच रे नगर मधील पायाभूत सुविधांचे उद्घाटन देखील होणार आहे.
0 Comments