जवान मारुती ढाकणे यांना वीरमरण; बार्शी तालुक्यावर शोककळा


बार्शी |

भूमिपुत्र आणि तालुक्यातील चुंब गावचे सुपुत्र, भारतीय सैन्याचे जवान मारुती त्रिंबक ढाकणे यांना देशसेवा करताना वीरमरण प्राप्त झाले. 

शहीद जवान मारुती ढाकणे यांच्या पार्थिवावर दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०० वाजता, त्यांच्या मूळ गावी चुंब येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने चुंबसह बार्शी तालुक्यात शोककळा पसरली आहे. 


Post a Comment

0 Comments