फोटो व्हायरल करण्याची धमकी उसाच्या शेतात नेऊन अत्याचार ; येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल


येरमाळा |

एका गावातील एक १३ वर्षीय महिला(नाव- गाव गोपनीय) दि०१.०६.२०२१ रोजी १७.०० ते दि १४.०५.२०२३ रोजी १७.३०  वा. सु. सदर महिलेस गावातील एका तरुणाने वांरवार फोनवर छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देवून तिस उसाचे शेतात नेऊन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. 

तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तिच्या नवऱ्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.१९ जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- ३७६ (२) (एन), ५०६, ५०७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments