अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी योग्य व्यक्ती: संजय राऊत


मुंबई |

अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची योग्यता आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम केला आहे. आता नशीब असेल तर ते मुख्यमंत्री बनतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 पुढे बोलताना राऊत म्हणाले की, फक्त आमदार खासदार म्हणजे आम्ही शिवसेना मानत नाही. सर्व शिवसैनिक हे शिवसेना आहेत. दरम्यान अजित पवारांवर नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सीएमपदाबाबत इच्छा व्यक्त करण्यात गैर काय आहे.

Post a Comment

0 Comments