उन्हाळ्याचे दिवस आहेत, अशातचं सर्वांच्या लाडक्या आर्चीनं सपर स्पेशल फोटोशूट केलं आहे.
तिचा हा समर लूक चाहत्यांना देखील खूप आवडला आहे.
उन्हाळ्याचे दिवस आहेत. अशातच रिंकूनं एक फोटोशूट केलं आहे.
पांढऱ्या रंगाची स्पेगेटी आणि त्यावर मस्त असा कॉ़टनचा पर्पल कंगाचा शर्ट रिंकूनं या समर स्पेशल फोटोशूटमध्ये घातला आहे.
नेहमीप्रामाणे ती या कपड्यात सुंदर दिसत आहेत. म्हणून तर चाहत्यांनी देखील तिच्या या फोटोंवर कमेंट करतं तिच्या सुंदरतेचे कौतुक केलं आहे.
0 Comments