बार्शी! दुचाकी घसरून एकाचा मृत्यू; एकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

अविचारने, हायगरईने, रोडचे परिस्थीतकडे दुर्लक्ष करुन, भरधाव वेगात चालवुन मोटार सायकल स्लीप करुन मोटार सायकलवर पाठिमागे बसलेले इसमाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. गोवर्धन फुलसिंग चव्हाण वय (52 वर्षे) रा.परदरी ता.जि.औरंगाबाद अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू गोवर्धन चव्हाण वय (30 वर्षे) रा.परदरी ता.जि.औरंगाबाद त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बद्रीनाथ श्रीमंत भोंगाने आणि अविचाराने आई गाडी चालवल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एम.एच.20/एफ. व्ही 8163 या मोटार सायकवर पाठीमागे बसले होते. या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना दुचाकी घसरून अपघात झाला होता या अपघातानंतर 23 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments