पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या १२४ जागांसाठी भरती


एकूण पदे: १२४

पदाचे नाव:
प्रशासन अधिकारी, लिपिक,
लेखापाल, लेखाधिकारी, संगणक
अभियंता, ग्रंथपाल & इतर पदे

शैक्षणिक पात्रता:
पदवीधर/08वी/10वी/12वी उत्तीर्ण/MBBS/B.Sc (नर्सिंग)/ITI/ B.Sc+DMLT

वयाची अट:
०३ मार्च २०२१ रोजी १९ ते ३८ वर्षे
[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्जासाठी फीज:
खुला प्रवर्ग: ₹५००/-
[मागासवर्गीय: ₹३००/-]

नोकरी ठिकाण: पुणे

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख:
१८ मार्च २०२१  (०५.००  PM)

अर्जाची प्रिंट सादर करण्याचा कालावधी:
०८  ते १९ मार्च २०२१ 

प्रिंट सादर करण्याचा पत्ता:
नवीन इमारत,तळ मजला, पुणे
महानगरपालिका -मेडिकल एज्युकेशन
ट्रस्ट कक्ष, पुणे महानगरपालिका,
शिवाजीनगर, पुणे. 

सविस्तर जाहिरात PDF:
http://bit.ly/3benugF

ऑनलाईन अर्ज:
http://bit.ly/2O7jfe1

Post a Comment

0 Comments