पुजा झोळे यांचा करमाळ्यात सत्कार

करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडी च्या प्रदेश सरचिटणीस पुजाताई झोळे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे वतीने करमाळा नगरपालिकेचे बांधकाम समिती चे सभापती संजय सावंत व नगरसेवक अल्ताफ शेठ ताबोंळी यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
(Advertise)

 यावेळी करमाळा अर्बन बॅंकेचे माजी उपाध्यक्ष फारूक जमादार पै.गणेश सावंत मार्तंड सुरवसे राजेंद्र वीर आदी जण उपस्थित होते 
             (Advertise)

यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना सावंत म्हणाले, की पुजा ताई यांनी विद्यार्थी महीला यांचे प्रश्न तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी वेगवेगळे आंदोलन करून गरज वंताना न्याय मिळवून दिला आहे असे ते म्हणाले, यावेळी गणेश झोळे, शुभम बनकर आदी जण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments